ठाणे:-दिवाळीच्या निमित्ताने फटाके उडवताना पुरेशी खबरदारी न घेतल्याने ठाण्यातील एका गृहसंकुलाच्या पार्किंग परिसरात लागलेल्या आगीत तब्बल १३ दुचाकी व ३ चारचाकी वाहने जळून खाक झाली.
हा प्रकार मंगळवारी मध्यरात्री समोर आला आहे. पाचपाखाडी येथील कचराळी तलावाजवळ सरोवर दर्शन टॉवरमध्ये ही दुर्घटना घडली. विशेष म्हणजे, ठाणे पालिका मुख्याल्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या या इमारतीत रात्री उशिरापर्यंत फटाके वाजवले जात असल्याने ही दुर्घटना नेमकी कशी घडली, पार्किंग सारख्या दाटीवाटीच्या भागात फटाके फोडण्यास परवानगी कोणी दिली, असे प्रश्न या निमित्ताने उपस्थित केले जात असून पोलीस नेमकी काय कारवाई करतात, हे पहावे लागणार आहे. Thane...
ठाणे:-दिवाळीच्या निमित्ताने फटाके उडवताना पुरेशी खबरदारी न घेतल्याने ठाण्यातील एका गृहसंकुलाच्या पार्किंग परिसरात लागलेल्या आगीत तब्बल १३ दुचाकी व ३ चारचाकी वाहने जळून खाक...
ठाणे: दिवा स्थानकात रेल्वे खाली उडी घेऊन एका तरुणीच्या आत्महत्याप्रकरणी ठाणे लोहमार्ग पोलिसांनी दोन जणांना नुकतीच अटक केली आहे. या तरुणीने ऑनलाईनद्वारे एका कंपनीकडून...
ठाणे:- वायू प्रदूषण रोखण्यासाठी ठाणे महापालिकेने (TMC) विविध उपाययोजना राबवल्या आहेत.यासोबतच ठाणे महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्या निर्देशानुसार वायू प्रदूषणाच्या तक्रारी नोंदवण्यासाठी ठाणे महापालिकेची...