रत्नागिरी : कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडच्या मुख्य जनसंपर्क अधिकारीपदी (Chief Public Relations Officer) श्री. सुनील नारकर यांनी नुकताच पदभार स्वीकारला आहे. जनसंपर्क क्षेत्रात त्यांचा प्रदीर्घ आणि व्यावसायिक अनुभव लक्षात घेता ही नियुक्ती महत्त्वपूर्ण मानली जात आहे.
सुनील नारकर हे १९९७ सालापासून कोकण रेल्वेच्या सेवेत कार्यरत असून, त्यांनी विविध पदांवर यशस्वीपणे जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत. त्यांच्या कार्यकाळात रत्नागिरी येथे प्रादेशिक वाहतूक व्यवस्थापक (RTM) तसेच मडगाव येथे वरिष्ठ प्रादेशिक वाहतूक व्यवस्थापक (Senior RTM) या पदांवर त्यांनी कार्य केले आहे.
तसेच बेलापूर येथील कॉर्पोरेट कार्यालयात उपमुख्य वाणिज्य व्यवस्थापक (Dy. Chief Commercial Manager – Dy. CCM)...
रत्नागिरी : कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडच्या मुख्य जनसंपर्क अधिकारीपदी (Chief Public Relations Officer) श्री. सुनील नारकर यांनी नुकताच पदभार स्वीकारला आहे. जनसंपर्क क्षेत्रात त्यांचा...
रत्नागिरी : महाराष्ट्र नेवल युनिट एनसीसी कार्यालयाकडून १५ नोव्हेंबर ते २४ नोव्हेंबर राष्ट्रीय स्तरावरील 'कोकण शौर्य' हे मेनू शिबिर आयोजित करण्यात आले आहे. या...
कोकण पदवीधर मतदारसंघाची निवडणूक लढविणार असल्याचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुरुवारी येथे जाहीर केले. ठाण्यातील मनसेच्या मध्यवर्ती कार्यालयात आगामी कोकण पदवीधर...